LANDSLIDE AT DATTAWADI MAPUSA

Posted On August 30, 2016 By In Local, People, Top Stories


म्हापसा दत्तवाडी भागात टेकडीची कडा कोसळली
संततधार पावसामुळे कोसळली कडा
तीन वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळं मंगळवारी म्हापसा-दत्तवाडी भागात टेकडीची कडा कोसळली. या दुर्घटनेत तीन वाहनांचं नुकसान झालं; सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

199
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close