LIVE ACCIDENT CAUGHT ON CAMERA

Posted On April 17, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


राज्यात अपघातांची मालिका सुरू असून सोमवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले. जुने गोवे इथं झालेल्या भीषण अपघातात सुमारे पाच जणांचा मृत्यू झाला तर, तिघेजण गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून सर्व जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात घडला असताना खांडेपार इथं दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्यामुळं रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करणाऱ्या वाहतूक खात्याचं अपयश चव्हाट्यावर आलं. दरम्यान, या अपघातात कारचा चक्काचूर झाला. जुने गोवे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.

679
SHARES

Tags : , ,

2 Responses

  1. Is this a drunken driving accident

  2. In Goa we don’t have signal indicator in most of connecting roads I saw it’s coming up slowly.. But taking a look at superior road lines in Goa anybody will not stop for speed..
    My ask is why we are considering demands which are not asked.. speed breaker is not solution for this but the signal indicator every 5 km…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close