LOCALS DEMAND ALTERNATE FACE FOR SHIRODA

Posted On September 24, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesशिरोड्यात भाजपमध्ये गृहकलह!
‘शिरोड्यात महादेव नाईकांऐवजी नवीन चेहरा द्या’
शिरोडाचे भाजपसमर्थित सरपंच संदेश प्रभुदेसाई यांची मागणी

उद्योग, सहकार तसेच वजनमाप खात्यांसारखी महत्त्वाची खाती असूनही शिरोड्याच्या आमदारांना मतदारसंघात प्रभावीपणे कार्य करण्यात अपयश आले. आमदारांकडून गेल्या साडेचार वर्षांत कोणतीही विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिरोड्यात भाजपने नवीन चेहरा द्यावा, अशी मागणी शिरोडा पंचायतीचे सरपंच संदेश प्रभुदेसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

210
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close