LOCALS FACE TRAFFIC CONGESTION DUE TO ONGOING WORKS OF CURTI FLYOVER

Posted On July 20, 2017 By In Local, People, Top Stories


कुर्टी उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा

कुर्टी खांडेपार हॉटेलसमोरच्या बायपास रस्त्यावर उड्डाणपुलाचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं या भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलीये. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचं पाणी या खड्डयांमध्ये साचल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागताहेत. या प्रकारावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.

238
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close