LOCALS FRUSTRATED OVE WORKS OF MAPUSA MUNCIPALITY; DRAINAGE IN GUTTERS NOT CLEANED FROM MONTHS

Posted On July 28, 2017 By In Local, People, Top Stories


हुश्श!! म्हापसा पालिकेने आणला वैताग
पालिकेला गटारे स्वच्छ करण्याचेही काम जमेना
बाजारपेठेतील गटारे महिनाभरापासून ठेवलीयेत उघडी
म्हापसा पालिकेच्या कारभाराने व्यापारी वैतागले
विकासकामांच्या नावाने नागरिकांचा जीव आला मेटाकुटीस

म्हापसा पालिका पावसाळी व्यवस्थापन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून बाजारपेठेतील व्यापारी पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे प्रचंड वैतागलेत. विकासकामांच्या नावाखाली आधीच रस्ते खोदून ठेवल्याने शहरात फिरणं मुश्कील झालंय. त्यात आता बाजारातील उघडून ठेवलेली गटारे गेल्या महिनाभरापासून आहे त्या स्थितीत ठेवल्यानं व्यापारी हैराण झालेत. असा हा पालिका मंडळाचा पांढरा हत्ती कर देऊन कशासाठी पोसायचा, असा सवाल आता व्यापाऱ्यांमधून विचारला जातोय.

264
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close