LOCALS PROTEST AS ILLEGAL HILL CUTTING IN PENHA DE FRANCE

Posted On November 7, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


‘पेन्ह द फ्रान्स’मध्ये अवैध डोंगरफोंड
स्थानिकांनी एकजूट करून केली निदर्शने

पर्वरी मतदारसंघातील पेन्ह द फ्रांस पंचायतक्षेत्रात मोठ्या प्रमाणात डोंगर कापून अवैधपणे भूखंड निर्माण केले जाताहेत. या प्रकाराच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी निदर्शने केली. हा प्रकार त्वरित बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.

228
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close