LOCALS OF VALPOI RAISE QUESTION OVER RISING NUMBER OF STRAY CATTLES

Posted On August 17, 2017 By In Local, People, Top Stories


वाळपईत भटक्या गुरांचा प्रश्न बनला जटील
रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या गुरांमुळे होताहेत अपघात
सरकारनं भटक्या गुरांचा प्रश्न त्वरित सोडवावा
स्थानिक नागरिकांची मागणी

वाळपईत भटक्या गुरांचा प्रश्न जटील बनलाय. ही गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्यानं अपघातांना कारणीभूत ठरताहेत. या गुरांचा सरकारनं बंदोबस्त करावा. त्याचबरोबर गायींचे रक्षण करणाऱ्या गोप्रेमींनी या गुरांवर तोडगा काढावा, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलीये

237
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close