LOCALS OF VASCO HAPPY AS WITHIN 3 DAYS STEPS WERE BUILT AT BAINA BEACH FOR GANESH IDOL IMMERSION

Posted On August 24, 2017 By In Local, People, Top Stories


बायणा बीचवर जाण्यासाठी बांधल्या पायऱ्या
गणेशभक्तांच्या वाटेतील चतुर्थीपूर्वीच विघ्ने झाली दूर
आमदार मिलिंद नाईक यांचे स्थानिकांनी मानले आभार

बायणाचं सौंदर्यीकरण करताना किनाऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात न आल्यानं आतापर्यंत पर्यटकांचे हाल होता होते. आता याच भागातून गणेश विसर्जन मिरवणूक जात असते. त्यांच्याही वाटेत विघ्नं येण्याची शक्यता लक्षात घेऊन इथल्या पायऱ्या तातडीनं बांधण्यात आल्या आहेत. याबद्दल गणेशभक्तांनी स्थानिक आमदार मिलिंद नाईक यांचे आभार मानलेत.

266
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close