LOOKING FOR CASH ? HERE IS THE WAY TO FIND ATM NEAR YOU

Posted On November 16, 2016 By In Local, People, Technology, Top Stories


आता एटीएमसमोर रांग लावण्याची आवश्यकता नाहीच
एटीमसमोरील गर्दी आणि चलनाची माहिती देणाऱ्या अॅपची निर्मिती
एकमेकांना माहितीची आदानप्रदान करण्याची सोय
फोंड्यातील युवकाने विकसित केला अॅप

केंद्र सरकारनं चलनातून ५०० आणि हजारच्या नोटा रद्द केल्यानं जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांची कार्यालये आणि एटीएम केंद्रे दिवसभर हाउसफुल्ल झालीयेत. नागरिक संपूर्ण दिवसभर रांगेत उभे राहताहेत. नागरिकांचे हे हाल कमी करण्यासाठी ‘आमी फोंडेकर’ ग्रुपच्या सदस्यानं नवीन मोबाईल अॅप विकसित केलंय. यामध्ये फोंडा भागातील एटीएम केंद्रांवरील चलन आणि नागरिकांची रांग यांची माहिती एकमेकाला देता येणाराहे.

225
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close