MADKAIKAR GIVES DEADLINE TO REPLACE ALL STREET LIGHTS TO LED BY JULY

Posted On June 26, 2017 By In Local, People, Top Stories


एलईडी पथदीप बसवणाऱ्या कंत्राटदाराची मनमानी
जुलै अखेरपर्यंत काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राट रद्द करू
वीजमंत्र्यांनी कंत्राटदाराला दिला शेवटचा इशारा

राज्यातील सर्व रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्याचं कंत्राट एका कंपनीला दिलं असून ही कंपनी मनमानी करताहेत. या कंपनीनं एप्रिलपर्यंत सर्वत्र पथदीप बसवण्याचा आश्वासनं दिलं होतं; मात्र जून महिना उजाडला तरी काम पूर्ण झालेलं नाही. येत्या जुलै अखेरपर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास कंपनीचं कंत्राट रद्द केलं जाईल, असा इशारा वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी दिलाय.

238
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close