MADKAIKAR WELCOMES GARBAGE TREATMENT PLANT IN CUMBHARJUA

Posted On June 28, 2017 By In Local, People, Top Stories


तिसवाडीसाठी कुंभारजुवेत कचरा प्रक्रिया प्रकल्प
वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केले प्रकल्पाचे स्वागत

तिसवाडी तालुक्यासाठी नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणाराहे. कुंभारजुवे पंचायतक्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी विरोध करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बुधवारी व्यक्त केली. कोणाला शंका असल्यास साळगावचा कचरा प्रक्रिया प्रकल्प जाऊन बघावा, अशी सूचनाही मंत्री मडकईकर यांनी यावेळी केली.

297
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close