Mahagathbandan to be tried out during Assembly session

Posted On July 23, 2016 By In Local, Politics, Top Stories


सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात भाजप सरकारचा भोंगळ कारभार उघड करण्यासाठी कॉंग्रेससह सर्व विरोधी घटकांनी संघटीत प्रयत्न करणे गरजेचं आहे, असं प्रतिपादन ‘गोवा फॉरवर्ड पक्षा’च्या आमदारांनी पत्रकार परिषदेत केलं. यावेळी आमदार विजय सरदेसाई, आमदार रोहन खंवटे आणि आमदार नरेश सावळ उपस्थित होते. या अधिवेशनात कॅसिनो, एलईडी बल्ब योजनेतील घोटाळा, किनारी स्वच्छता कंत्राट घोटाळा, आर्थिक दिवाळखोरी, बेकारी आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी तयारी केल्याचं यावेळी सरदेसाई यांनी सांगितलं.

229
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close