MAHILA CONGRESS PROTESTS AGAINST RISING PRICES OF TOMATOES

Posted On July 25, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


महागाईत टोमॅटो झालाय लालेलाल…
कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं केली निदर्शने
२० रुपये किलो दरानं टोमॅटो विकून केला निषेध

युपीएच्या काळात महागाईच्या मुद्द्यावरून भाजपनं बरीच आंदोलनं केली. मग सिलिंडरची दरवाढ असो वा कांद्याची… गोव्यातील भाजप महिला मोर्चानं तर अशा आंदोलनात हिरिरीनं भाग घेतला होता. आता तोच कित्ता कॉंग्रेसच्या महिला मोर्चाकडून गिरवला जाताहे. सध्या टोमॅटोच्या दरानं शंभरी गाठलीये. याला विरोध दर्शवण्यासाठी कॉंग्रेस महिला मोर्चानं पणजीत निदर्शने केली. या आंदोलनावेळी त्यांनी टोमॅटोची विक्री २० रुपये दरानं केली.

228
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close