MAJOR MISTAKE OF SENDING SHANTARAM NAIK TO RAJYA SABHA : SUDIN DHAVLIKAR

Posted On June 29, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


बांधकाममंत्र्यांचा शांताराम नाईक यांच्यावर घणाघात
नाईक यांना राज्यसभेवर पाठवणे ही गंभीर चूक
राज्यसभा खासदार असूनही गोव्यासाठी काहीही केले नाही
मंत्री सुदिन ढवळीकर यांची घणाघाती टीका

बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्यावर जाहीर कार्यक्रमात शाब्दिक टोले हाणले. २०१२ पूर्वी राज्यावर कॉंग्रेसचं शासन होतं. केंद्रातही कॉंग्रेस शासन होतं. त्यामुळं राज्यसभेवर शांताराम नाईक यांना पाठवण्यात आलं. पण नाईक यांनी गोव्यासाठी कोणतंही भरीव काम केलं नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेवर पाठवल्याची आम्हाला खंत वाटते, अशी झणझणीत टीका मंत्री ढवळीकर यांनी यावेळी केली.

242
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close