MARATHI DIN CELEBRATED IN VALPOI

Posted On February 28, 2017 By In Local, People

vlcsnap-5998-11-14-04h35m42s143

सत्तरीत मराठी दिन उत्साहात
मराठी भाषाप्रेमींचा चांगला प्रतिसाद

गोवा मराठी अकादमीच्या सत्तरी प्रभागातर्फे सोमवारी मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचं उद्घाटन अकादमीचे संचालक आनंद मयेकर, अॅड. शिवाजी देसाई, प्रकाश गाडगीळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मराठी अकादमीचे अध्यक्ष आनंद मयेकर यांनी मराठी भाषेवर वक्तव्य केले व तरुण पिढीला मराठीतून साहित्य लिहिण्यासाठी प्रोत्साहन करण्यास सांगितले. या कार्यक्रमास मराठी भाषाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.

203
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close