MAYOR OPPOSES BILLBOARD IN MANDOVI RIVER

Posted On February 23, 2017 By In Local, People, Top Stories


मांडवी नदीत जाहिरात फलक उभारण्यास दिली परवानगी
‘कॅप्टन ऑफ पोर्ट’ने दिली जाहिरात फलकाला परवानगी
कशीकाय दिली परवागनी ? : महापौर कडाडले
सीआरझेडवाले झोपलेत का ? : पणजीकरांचा संतप्त सवाल

दरम्यान, मांडवी नदीत एका आस्थापनानं महापलिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक उभारलाय. याबाबत विचारणा केली असता, कॅप्टन ऑफ पोर्टने परवाना घेतल्याचं संबंधित आस्थापनाच्या मालकानं नमूद केलंय. या प्रकारावर महापौर फुर्तादो यांनी जोरदार टीका केलीये. हा परिसर महापालिका हद्दीत येत असल्यानं अशाप्रकारे जाहिरात फलक उभारू दिले जाणार नाहीत, असा इशारा फुर्तादो यांनी दिलाय.

254
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close