MGP LEADER SUDIN DHAVALIKAR SLAMS GOA CM FOR HOLDING ONE DAY SESSION OF ASSEMBLY

Posted On February 28, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे कोणाचंही ऐकून निर्णय घेतात, त्यामुळंच आज असं अधिवेशन घेण्याची पाळी आल्याची टीका मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केलीये. यात विधानसभेच्या व्यवस्थापनाचं अपयश असल्याचाही टोला ढवळीकर यांनी लगावलाय.
दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केलीये. काहींनी संविधानातील तरतुदींचा अर्थ शब्दश: घेतल्यानं असे अधिवेशन घेण्याची वेळ आली. केवळ घटनात्मक पेच टाळण्यासाठी हे अधिवेशन बोलावल्याची प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केलीये.

274
SHARES

Tags : , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close