MICHAEL LOBO REACTS ON GOVTS DECISION ON MOI

Posted On September 17, 2016 By In Local, People, Politicsइंग्रजीला अनुदान देण्याचं सरकारचं धोरण स्तुत्य
भारतीय भाषा सुरक्षा मंचचे आंदोलन अर्थहीन
आमदार मायकल लोबो यांची खरमरीत टीका

इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान देण्याचं भाजप सरकारचं धोरणं स्तुत्य असून या प्रश्नावरून आंदोलन करणारे राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची खरमरीत टीका आमदार मायकल लोबो यांनी केलीये.
निवडणूक जसजशी जवळ येताहे तसतसे काहीजण भाषा आणि धर्माचा आधार घेऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत, अशांना थारा देऊ नये, असं आवाहनंही लोबो यांनी यावेळी केलं.

214
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close