MMC ASKS GOA SAHAKAR BHANDAR TO EVICT PREMISES WITHIN 1 MONTH

Posted On April 25, 2017 By In Local, People, Top Stories


गोवा सहकार भंडारची इमारत कमकुवत
इमारत खाली करण्याची दिली पालिकेने नोटीस
सहकार भंडारनं पालिकेचे ६५ लाख थकवले
मुख्याधिकारी दिपाली नाईक यांचा खुलासा

मुरगाव पालका मंडळानं पुष्पगन्धा इमारतीतील ‘गोवा सहकार भंडार’ला इमारत खाली करण्याची नोटीस बजावलीये. ही इमारत अत्यंत धोकादायक बनलीये. छताचा स्लॅब कोसळू लागलाय. त्यामुळं या ठिकाणी दुरुस्तीकाम करून चालणार नाही. त्याऐवजी नवी इमारत उभारावी लागेल, अशी माहिती मुख्याधिकारी दीपाली नाईक यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

231
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close