MODI SAYS NO TO ‘PLASTER OF PARIS ‘ GANESH IDOL IN MANN KI BAAT

Posted On August 29, 2016 By In Local, National News, People, Politics, Top Stories


‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती वापरू नका
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
शाडूच्या गणेश मूर्तीचं पूजन करण्याची केली सूचना

गोवा सरकारनं दहा वर्षांपासून पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टर ऑफ पेरीसच्या गणेशमूर्तींवर बंदी घातलीये. त्यासाठी कडक पावलंही उचललीयेत. अलीकडे पुण्यातीलही काही संस्थांनी गोवा सरकारसारखीच भूमिका घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांची प्रशंसा केलीये. ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधताना मोदी यांनी शाडूच्या गणेश मूर्तीचं पूजन करून गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचं आवाहन केलं; मात्र पुणेकरांचं कौतुक करताना पंतप्रधानांनी गोव्याचा साधा नामोल्लेखदेखील केला नाही, हे विशेष.

245
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close