MORMUGAO MAMLATDAR ISSUES NOTICES TO DEMOLISH 121 HUTMENTS AT BAINA

Posted On April 13, 2017 By In Local, People, Top Stories


बायणातील १२१ झोपड्या १५ दिवसांत हटवा
मुरगाव मामलेदारांनी जारी केली नोटीस
सर्व झोपड्या भरतीरेषेच्या आत असल्याने दिली नोटीस

बायणा किनाऱ्यावर भरतीरेषेच्या आत उभारलेल्या १२१ बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचा आदेश गुरुवारी मुरगाव मामलेदारांनी दिला. झोपडपट्टी धारकांनी पंधरा दिवसांत स्वत:हून झोपड्या हटवाव्यात अन्यथा, प्रशासनामार्फत त्या जमीनदोस्त केल्या जातील, असा इशारा या नोटिशीत देण्यात आलाय.

237
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close