MOTORCYCLE AMBULANCE WILL BE ON ROAD BY END OF JULY: RANE

Posted On June 27, 2017 By In Local, People, Top Stories


आता १०८ रुग्णवाहिकेची सुधारणा प्रकृती
आरोग्यमंत्री राणे देणार जीवनरक्षक प्रणाली
राज्यात मोटारसायकल रुग्णवाहिकाही धावणार

राज्यातील १०८ रुग्णवाहिका सेवा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती यावेळी मंत्री राणे यांनी दिली. १०८ रुग्णवाहिकेत अनेक असुविधा असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी नवीन रुग्णवाहिकेत जीवरक्षक प्रणाली बसवली जाणार असल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय जुलैअखेरपर्यंत राज्यात मोटरसायकल रुग्णवाहिका सेवाही सुरू केली जाईल, असं राणे यांनी यावेळी सांगितलं.

227
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close