MRBS entering 2017 election fray

Posted On July 23, 2016 By In Local, Politics, Top Stories


पावसाळी अधिवेशनात राजभाषा मराठी करा
अन्यथा येत्या निवडणुकीत रिंगणात उतरू
मराठी राजभाषा समितीचा सज्जड इशारा

सोमवारीपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मराठीला राजभाषेचं स्थान न मिळाल्यास ‘मराठी राजभाषा समिती’ निवडणूक रिंगणात उतरेल, असा सज्जड इशारा मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

205
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close