MUNDKAR DEMAND REINSTATEMENT OF OLD LAW

Posted On August 6, 2016 By In Local, People, Top Stories


कूळ कायद्यातील दुरुस्ती रद्द करण्याची मागणी
गोवा कुळ-मुंडकार संघर्ष समितीनं दिला आंदोलनाचा इशारा
मागणी मान्य होईपर्यंत ‘करो या मरो व जेल भरो’ करणार

कूळ कायद्यातील दुरुस्ती त्वरित मागे घ्यावी, यासाठी ‘करो या मरो व जेल भरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा पेडण्याच्या गोवा कुळ-मुंडकार संघर्ष समितीनं शनिवारी पत्रकार परिषदेत दिलाय. कुळांसंदर्भातील सर्व खटले दिवाणी न्यायालयात वर्गीकृत करण्याची दुरुस्ती सरकारनं करून गरीब कुळांना त्रासात घातलंय. हा प्रकार योग्य नसल्यानं दुरुस्ती त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी संघटनेनं केलीये.

223
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close