NEW PARTY FORMED NAMED NIZ GOENKAR FOR UPCOMING ELECTIONS

Posted On October 20, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesनिवडणूक जवळ येताचं स्थापन होताहेत नवे पक्ष
गोवेकरांना न्याय देण्यासाठी सिद्ध झाला ‘निज गोंयकार’
विधानसभेच्या २५ जागा लढण्याची केली घोषणा

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चाललीये तसतसे नवे पक्षही स्थापन होऊ लागलेत. अशाच एका नव्या पक्षाची बुधवारी पणजीत घोषणा करण्यात आलीये. ‘निज गोंयकार’ असं नाव असलेला हा पक्ष विधानसभेच्या २५ जागा लढणार आहे. ही माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

228
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close