NGT COURT ORDERS TO STOP CHAPORA RIVER FRONT

Posted On July 12, 2016 By In Local, Politics, Top Stories


‘शापोरा रिव्हर फ्रंट’ला हरित लवादाने लावला चाफ
पुढील आदेश देईपर्यंत प्रकल्प ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश
‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्प बेकायदेशीरच
‘सीआरझेड’नं दिला होता हरित लवादला अहवाल
बांध बांधण्याच्या नावाखाली जेटी उभारण्याचा घाट

जनतेचा विरोध डावलून आणि कायद्यांची पायमल्ली करून सरकारनं प्रकल्प आखत आहे कि काय, असा संभ्रम सध्या शिवोलीतील नागरिकांमध्ये निर्माण झालाय. कारण सरकारनं आखलेला ‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा अहवाल चक्क गोवा किनारी नियमन प्राधिकरणानं राष्ट्रीय हरित लवादाला सादर केलाय. या अहवालामुळं लवादानं हा प्रकल्प पुढील आदेश मिळेपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिलाय.

214
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close