NO ACTION AGAINST VENDORS GIVING CHOCLATE CANDY INSTEAD OF CHANGE AGAINST THEIR BILL

Posted On June 6, 2017 By In Local, People, Top Stories


चॉकलेट, कुपन देणाऱ्या व्यापऱ्यांवर उपाय नाही
रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याची स्पष्ट कबुली
ग्राहकांच्या लुबाडणुकीला उत्तर नाही

सुट्या पैशांऐवजी चॉकलेट आणि कुपन हातावर टेकवून ग्राहकांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे कोणतीच उपाययोजना नसल्याची कबुली खुद्द रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यानं दिलीये. यासंदर्भात इन गोवाच्या प्रतिनिधीने प्रश्न विचारला असता, त्यांनी हतबलता व्यक्त करत सारवासारव केली.

440
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close