NO FIRM DECISION BY CM ON SESA WORKERS

Posted On October 20, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


Saralvaastu Ep 216 (Td-21.10.2016)
सेसाकडून कामगारांचा आकारण छळ
कामगारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्र्यांकडून कसलेच ठोस आश्वासन नाही
कामगारांनी मुख्यमंत्र्यांवरही केली टीका
शुक्रवारपर्यंत प्रश्न सोडवा, अन्यथा भव्य मोर्चा
सेसाच्या कामगारांचा सरकारला इशारा

सेसा गोवाकडून छळ होत असल्याचं गाऱ्हाणे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या कामगारांना कोणतही ठोस आश्वासन न मिळाल्यानं कामगार नाराज बनले. येत्या शुक्रवारपर्यंत कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा न काढल्यास डिचोलीत भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा या कामगारांनी दिला.

208
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close