NO MORE OLD AGE HOMES IN GOA : CM

Posted On August 9, 2016 By In Local, People, Top Stories



राज्यात दहा वृद्धाश्रम कार्यान्वित
नवे वृद्धाश्रम बांधण्याचा सरकारचा विचार नाही
मुख्यमंत्री पार्सेकर यांचा सभागृहात खुलासा

राज्यात दहा वृद्धाश्रम असून आणखी नवीन वृद्धाश्रम स्थापन करण्याचा सरकारचा विचार नाही, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी सभागृहात केला. आमदार सुभाष फळदेसाई यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता.

203
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close