NOW 45 AGE LIMIT FOR GOVERNMENT JOBS IN GOA

Posted On June 17, 2016 By In Local, Politics, Top Stories


सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा ४५
मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावावर शिक्कामोर्तब

राज्य सरकारी प्रशासनात केवळ वयोमर्यादेमुळे नोकरीपासून वंचित राहिलेल्यांना एक शेवटची संधी प्राप्त होण्यासाठी सरकारनं खूषखबर दिलीये. सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा आता ४२ वरून ४५ करण्याचे सरकारनं ठरवलंय. शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

260
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close