NOW MUTATIONS WILL BE DONE THROUGH E-PORTAL

Posted On May 17, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


म्यूटेशन पद्धतीच्या ऑनलाईन इन पोर्टलचा शुभारंभ
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पोर्टलचे लोकार्पण
भूनोंदणी, म्यूटेशन ऑनलाईन झाल्याने जनतेची सोय

राज्य माहिती आणि तंत्रज्ञान खातं तसंच महसूल खातं यांच्या संयुक्त विद्यमानं जमीन नोंद आणि म्यूटेशन पद्धतीच्या ऑनलाईन ‘इन पोर्टल’चा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. पर्वरी सचिवालयातील परिषदगृहात झालेल्या या सोहळ्यास महसूलमंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव तथा अन्य खात्याचे सचिव उपस्थित होते. या पोर्टलमुळे भू नोंदणी आणि म्यूटेशन ऑनलाईन होणार असल्यानं जनतेच्या अडचणी कमी होणार आहेत.

249
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close