OPENING OF AAP OFFICE IN PANAJI

Posted On November 1, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


राजधानीत ‘आप’च्या कार्यालयाचे उद्घाटन
प्रिया नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

आम आदमी पक्षाचे पणजीचे उमेदवार वाल्मीकी नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नाईक यांच्या आई प्रिया यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी पक्षाने नेते एल्वीस गोम्स, प्रकाश नाईक, अँड. अजितसिंग राणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पणजी डॉन बॉस्को पेट्रोलपंप नजीक सुरू केलेल्या या कार्यालयामुळे पणजीवासीयांना आपल्या तक्रारी मांडणे, सल्ले देणे अधिक सोयीस्कर ठरणार असल्याचं प्रतिपादन नाईक यांनी यावेळी केले.

202
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close