IN ORDER TO REDUCE ACCIDENTS KTCL STARTS REFRESHER COURSES FOR DRIVERS

Posted On April 21, 2017 By In Local, People, Top Stories


कदंब चालक घेताहेत वाहन चालवण्याचे धडे
सुरक्षित वाहन चालवण्यासाठी प्रशिक्षण सुरू
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा प्रशिक्षण

कदंबमधून प्रवास करणाऱ्यांना सुरक्षित सेवा देण्यासाठी महामंडळानं कदंब चालकांसाठी पुन्हा नव्यानं प्रशिक्षण चालू केलंय. या प्रशिक्षणाचा शुभारंभ शुक्रवारी महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लूस आल्मेदा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

241
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close