PALYEKAR TO HOLD JANTA DARBAR IN MAPUSA

Posted On April 6, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


मंत्री पालयेकर भरवणार ‘जनता दरबार’
म्हापसा मामलेदार कार्यालयात भरवला ‘दरबार’
प्रत्येक गुरुवारी स. १० वाजता भरणार ‘दरबार’
जलस्रोतमंत्री ऐकणार जनतेची गाऱ्हाणी

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर दर गुरुवारी म्हापशात ‘जनता दरबार’ भरवणाराहेत. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयात उघडलेल्या या ‘जनता दरबारात’ दर गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मंत्री पालयेकर जनतेची गाऱ्हाणी ऐकतील.

209
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close