PANAJI BY POLL : ADV. SURENDRA DESSAI FOR CONGRESS , VALMIKI NAIK FOR AAP

Posted On July 27, 2017 By In Local, Politics, Top Stories


पणजी पोटनिवडणूक वृत्तांत
पणजीत कॉंग्रेसतर्फे अॅड. सुरेंद्र देसाई निवडणूक रिंगणात
‘आम आदमी’तर्फे पुन्हा वाल्मिकी नाईक देणार लढा

पणजी पोटनिवडणुकीच्या तोंडावर बाबूश मोन्सेरात यांनी दगा दिल्यानं काँग्रेसनं अॅड. सुरेंद्र देसाई यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार चालवलाय; मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तर आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक यांना पुन्हा तिकीट दिलं जाणाराहे. आता ही दोन्ही उमेदवार भाजपच्या मनोहर पर्रीकर यांना टक्कर देण्यात यशस्वी होणार का? हे २८ ऑगस्ट रोजी स्पष्ट होणाराहे.

243
SHARES

Tags : , , , ,

1 Responses

  1. There were lots of election fought in past by congress. This time in panjim election people will vote for AAP and not for congress.BJP will win in thin margin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close