PANCHAYAT ELECTION VOTE COUNTING ON TUESDAY

Posted On June 12, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


पंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला
११ ठिकाणी २१ केंद्रांवर मंगळवारी होणार मतमोजणी
५,२२३ उमेदवारांच्या नशिबाच्या उलघडणार पेट्या

राज्यातील १८६ पंचायतींसाठी रविवारी ८०.३३ टक्के मतदान झालं असून, या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर केला जाणाराहे. राज्यातील एकूण ११ ठिकाणी २१ केंद्रांवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला आरंभ होणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं जय्यत तयारी केलीये. रविवारी संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर तब्बल ५ हजार २२३ उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालं. या नशिबाच्या पेट्या मतमोजणी केंद्रांवर कडक बदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून दर दोन तासांच्या फरकानं निकाल जाहीर केला जाणाराहे. यासाठी निश्चित केलेली मतमोजणी केंद्रे पुढीप्रमाणे आहेत.

250
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close