PANCHAYAT IGNORING MAINTENANCE OF ANGANWADI FROM SOLYE VALPOI

Posted On July 13, 2017 By In Local, People, Top Stories


सोलयेतील आंगणवाडीकडे पंचायतीचे दुर्लक्ष
आंगणवाडी मुलांसाठी बनलीये धोकादायक

सत्तरी तालुक्यातील सोलीये गावातील अंगणवाडी धोकादायक बनलीये. अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलीयेत. आंगणवाडीसमोरील गटार तुंबून शाळेच्या समोरचं पाण्याचं डबकं बनलंय. यामुळं आंगणवाडीत येणाऱ्या १४ मुलांना धोका निर्माण झालाय. या आंगणवाडीची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून केली जात असली तरी पंचायतमंडळ त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

231
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close