PANJIM SHOPS RELEASE SEWAGE INTO DRAINS:MAYOR

Posted On March 28, 2017 By In Local, People, Top Stories


व्यावसायिक इमारतीच्या प्रसाधगृहाचे सांडपाणी कचऱ्यात
राजधानी पणजीतील मार्केटजवळील प्रकार
महपौर सुरेंद्र फुर्तादो यांनी घेतली तातडीने दखल
संबंधितांवर कारवाई करण्याचा दिला इशारा

पणजी मार्केटजवळ एका व्यावसायिक इमारतीच्या प्रसाधगृहांचे सांडपाणी जवळील कचऱ्याच्या राशीमध्ये सोडल्याचं मंगळवारी आढळून आलं. त्यामुळं कचरा उचलण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी काम थांबवले. या प्रकारानंतर महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी येऊन पाहणी केली असता गलिच्छ प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फुर्तादो यांनी दिला.

254
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close