PARSE SARPANCH AND PANCHAYAT MEMBERS CRITICIZES DAYANAND SOPTE ; SAYS SOPTE DOING PUBLICITY STUNT

Posted On April 26, 2017 By In Local, Politics, Top Stories


आमदार दयानंद सोपटे करताहेत ‘प्रसिद्धी स्टंट’
सोपटे घालत आहेत विकासाला खीळ
पार्सेतील सरपंच, पंचायत सदस्यांची खरमरीत टीका

गेल्या भाजप सरकारच्या काळात पार्से पंचायतक्षेत्रात वायडोंगरावर पर्यटन स्थळाचा विकास करण्यात आला होता. त्याचबरोबर खाजन गुंडो मानसीवर भक्कम बांध बांधण्यात आला आहे. या कामांची पाहणी करून विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांनी नुकतीच तत्कालीन कडाडून टीका केली होती. याशिवाय पार्से पंचायतीला भेट देऊन तिथल्या कारभारावरही जोरदार आसूड ओढले होते. याला पंचायतीचे सरपंच, सदस्य आणि माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हा निव्वळ आमदार सोपटे यांचा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याची टीका त्यांनी केलीये.

267
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close