PARSEKAR TAKES DIG AT SHIV SENA CHIEF

Posted On October 23, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


उद्धव ठाकरे यांच्या टीकेची मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली
सुरक्षा कवचाची अपेक्षा करणाऱ्यांनी भाजपवर टीका करू नये
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची टीका

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घणाघाती भाषणावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी टीका केली. “ज्यांना सुरक्षा कवचशिवाय बाहेर पडता येत नाही, ते गोव्यातून भाजपला काय हटवणार? अशी टीका पार्सेकर यांनी केली.

207
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close