PARTIALITY IN DEEN DAYAL SCHEME?

Posted On June 28, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


‘दीनदयाळ’ योजनेत पक्षपातीपणा
केवळ भाजप समर्थकांना दिला जातोय लाभ
केरी-तेरेखोल सरपंचांनी केला धडधडीत आरोप

भाजप सरकारनं आखलेल्या योजना म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी टाकलेला फास असल्याचं केरी-तेरेखोल इथल्या प्रकारानं उजेडात आलंय. ही योजना आखून ती आपल्याच समर्थकांनी देण्याचा प्रकार घडल्याचं इथल्या पंचसदस्यानी उघडकीस आणलंय. या ठिकाणी दीनदयाळचे अर्ज वाटण्याचा कार्यक्रम सरपंचांनी आयोजित केला होता; मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला हूल देऊन स्वत:च्या समर्थकांनाच या अर्जांचं वितरण केलंय.

202
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close