PE TEACHERS MOTIVATED IN SPORTS SEMINAR

Posted On September 1, 2016 By In Local, People, Sports, Top Stories


शारीरिक शिक्षकांसाठी एकदिवसीय चर्चासत्र
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शारीरिक शिक्षकांसाठी पणजीत एक दिवसाचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्राचं उद्घाटन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटनसत्रात दोन शारीरिक शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.

209
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close