PERNEM LOCALS RAISE CONCERN AS PRIVATE BUSSES WAIT FOR HOURS TO COLLECT PASSENGERS

Posted On August 24, 2017 By In Local, People, Top Stories


पेडण्यात प्रवासी बसेसमुळे वाहतूक कोंडी
तासनतास प्रवासी घेण्यासाठी रस्ते ठेवतात अडवून
स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी

पेडणेतील अंतर्गत मुख्य रस्त्यावर खाजगी प्रवासी बस तासनतास उभ्या केल्या जात असल्यानं वाहतूक कोंडीत भर पडलीये. या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या नव्या बसस्थानकाचं काम ९५ टक्के पूर्ण झालंय. अजून काही काम बाकी असल्यानं या बसेस स्थानकामध्ये न थांबता प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबत आहेत, हा प्रकार बंद करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये.

252
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close