PETROL PRICES GO DOWN BY 2.16 RS

Posted On May 16, 2017 By In Local, People, Top Stories


पेट्रोल २.१६, डिझेल २.१० रुपयांनी स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २ रुपया १६ पैसे आणि डिझेलच्या दरात २ रुपया १० पैशांनी घट करण्याचा निर्णय घेतला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

275
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close