PIPES FILLED IN GANPATI VISARJAN AREA DUE TO ONGOING WORKS OF THIRD POOL

Posted On August 5, 2017 By In Local, People, Top Stories


गणेश भक्तांच्या वाटेत तिसऱ्या पुलामुळे विघ्न
मेरशी, चिंबलमधील गणेशभक्तांनी व्यक्त केली नाराजी
विसर्जन स्थळावरच टाकल्या भल्यामोठ्या लोखंडी पाईप्स

तिसऱ्या मांडवी पुलाच्या बांधकामामुळं यंदा चिंबल आणि मेरशीतील गणेशभक्तांच्या वाटेत विघ्न निर्माण झालं. या भागातील गणेशभक्त ज्या ठिकाणी मूर्ती विसर्जन करतात त्याच ठिकाणी पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारानं भल्यामोठ्या लोखंडी पाईप्स टाकल्या आहेत. त्यामुळं विसर्जन स्थळापर्यंत गणेशभक्त कसे पोहोचणार? असा प्रश्न निर्माण झाला. किमान चतुर्थीपूर्वी या पाईप्स हाटवून निवडणुकीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी गणेशभक्तांमधून होताहे.

242
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close