BY POLL FOR PANAJI AND VALPOI ON 23 AUG

Posted On July 27, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


पणजी, वाळपईची पोटनिवडणूक २३ रोजी
केंद्रीय निवडणूक आयोगानं केली घोषणा
पोटनिवडणुकीचा निकाल २८ ऑगस्टला लागणार

विधानसभेच्या पणजी आणि वाळपई मतदारसंघाची पोटनिवडणूक चतुर्थीनंतर लगेचच म्हणजे २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केलीये. या निवडणुकीचा निकला २८ रोजी जाहीर केला जाईल. या निवडणुकीचं वेळापत्रक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी जाहीर केलंय.

209
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close