POTHOLES CAUSE HAVOC IN VALPOI

Posted On August 17, 2017 By In Local, People, Top Stories


वाळपईच्या अनेक भागात रस्तांवरच साचते पाणी
वाहने चालवताना चालकांची होते दमछाक
रस्त्यांवर पाणी साचण्याच्या प्रकारावर तोडगा काढा
वाहन चालकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मागणी

वाळपई पालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित केलेली नसल्यानं अनेक भागात थोडसादेखील पाऊस पडल्यास रस्ते पाण्याखाली जाताहेत. या प्रकारावर वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केलीये. या प्रकारावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणीही या चालकांनी केलीये.

200
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close