POWER DEPT TO INSTALL SMART METERS IN PANAJI

Posted On May 16, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


उत्तर गोव्यातील खंडित विजेची समस्या निकालात काढणार
वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांची आमदारांना ग्वाही
समस्या जाणून घेण्यासाठी उ. गोव्यातील आमदारांची घेतली बैठक
आमदारांनी नवीन वीज उपकेंद्र उभारण्याची केली मागणी

पावसाळ्यातही वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मंगळवारी उत्तर गोव्यातील आमदारांची बैठक घेतली. यावेळी आमदारांनी आपल्या मतदारसंघातील अडचणी मांडल्या. या अडचणी लवकरच सोडवल्या जातील आणि येणाऱ्या काळात उत्तर गोव्यात आणखी चार वीज उपकेंद्रे उभारली जातील, असं आश्वासन मंत्री मडकईकर यांनी यावेळी दिलं.

251
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close