PUNE TOURIST FOUND DEAD IN PANAJI HOTEL

Posted On February 28, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


राजधानीतील हॉटेलमध्ये पर्यटकाची आत्महत्या
मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

पणजी इथं एका हॉटेलच्या खोलीत पर्यटकानं आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ माजली. आश्चर्य म्हणजे त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीत होता; मात्र तो पूर्णपणे कुजल्यानं हॉटेलमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळं ही आत्महत्या काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे. पोलिसांना माहिती मिळताचं त्यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, मृतदेह कुजेपर्यंत हॉटेल व्यवस्थापनाला ही गोष्ट कशीकाय समजी नाही ? त्या व्यक्तीने खरचं आत्महत्या केली की खून होता? आत्महत्या असल्याच त्याचं कारण काय? आणि खून असल्यास तो कोणी केला? या सर्व बाबींचा तपास करण्याचं आवाहनं पोलिसांसमोर उभं राहिलंय.

209
SHARES

Tags : , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close