RAMESH TAWADKAR INAUGURATES MULTIPURPOSE GROUND CONSTRUCTED BY GSIDC

Posted On October 5, 2016 By In Local, People, Sports, Uncategorized



जीएसआयडीसीने उभारले बोगदा क्रीडा मैदान
क्रीडामंत्री तवडकर यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन

मुरगाव मतदारसंघात बोगदा इथं जीएसआयडीसीनं नवीन क्रीडा मैदान उभारलंय. या क्रीडा मैदानाचं उद्घाटन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वीजमंत्री मिलिंद नाईक, जीएसआयडीसीचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

238
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close